दोस्तानो, बाहेर पागोळीची टिपटिप होत्ये, रेडिओ-मिर्चीवर रात्री ९:०० पासूनच गाणी चालू आहेत, आईची जेवायला वाढायची गडबड म्हणा किन्वा कटकट म्हणा काहीतरी करत्ये... पण रमाच मन काम करण्यात रमत नाहीये; कारण उद्यापासून एक नवीन शेड्यूल, नवीन विश्व सुरू होणार आहे.
1 comment:
गुड स्टार्ट शुची, पण इथेच थांबू नकोस. पुढे मातब्बर ब्लॉगर्स शड्डू ठोकताहेत, तरी लिहीत रहा. :)
Post a Comment